February 04, 2020
एक तरफ है घरवाली एक तरफ बहारवाली ... काय म्हणता अण्णांनू बरोबर ना !

'रात्रीस खेळ चाले 2' ही मालिका म्हणजे छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत. अनेक अनपेक्षित घटनांपेक्षा ही मालिका सध्या अण्णा नाईक आणि शेवंताच्या प्रेमप्रकरणावरच जास्त आधारित आहे. ते काहीही असलं तरी प्रेक्षकांना..... Read More

February 04, 2020
स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेसंदर्भात डॉ. अमोल कोल्हे यांनी शेअर केली भावनिक पोस्ट

ऐतिहासिक सिनेमा ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं काही दिवसांपुर्वीसमोर आलं होतं. या मालिकेचा पहिला एपिसोड 2018मध्ये प्रसारित झाला होता. त्यानंतर गेली जवळपास दोन वर्षं या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात..... Read More

January 31, 2020
पाहा लोककलांच्या उत्सवात लावण्यवतींच्या बहारदार लावणींची पर्वणी

 'जय जय महाराष्ट्र माझा' या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्राला लाभलेल्या वैविध्यपूर्ण लोककलांची उजळणी होत आहे. या आठवड्यात अशाच एका नखरेल लोककलेचा नजराणा प्रेक्षकांसमोर सादर होणार आहे. ठसकेबाज ठेक्यावर डुलवणारी अशी ही..... Read More

January 30, 2020
लोकप्रिय मालिका ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप?

ऐतिहासिक मालिकांना आजवर कायमच लोकप्रियता मिळाली आहे. त्यापैकीच एक मालिका म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजी. शिवपुत्र संभाजी महाराजांच्या जीवनावर बेतलेल्या या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या मालिकेचा पहिला एपिसोड 2018मध्ये प्रसारित..... Read More

January 29, 2020
राजस्थानच्या रणात बहरतंय अभिजीत-आसावरीचं प्रेम

‘अग्गबाई सासूबाई’मध्ये आता एक गुलाबी वळण येताना दिसत आहे. अभिजीत-आसावरीच्या लग्नानंतर त्यांच्या नात्याला हळूहळू का होईना नात्याला सुरुवात होत आहे. ही जोडी आता राजस्थानला हनिमूनला गेली आहे. यावेळी अभिजीत-आसावरीच्या नात्यात अवघडलेपणा..... Read More

January 29, 2020
हे कलाकार झळकणार नवी मालिका ‘सहकुटुंब सहपरिवार’मध्ये

छोट्या पडद्यावर सध्या मालिकांची गर्दी वाढलीय. मात्र या सगळ्यांमध्ये स्वत:चं वेगळं अस्तित्त्व निर्माण करण्याचा प्रयत्न आगामी मालिका करत आहेत. यातच एका नव्या मालिकेचं नाव चर्चेत आलं आहे. सहकुटुंब सहपरिवार पाहता..... Read More

January 28, 2020
अभिनयाच्या वेडापायी त्याने सोडलं सरकारी नोकरीवर पाणी, वाचा सविस्तर

स्टार प्रवाहवर सुरु झालेल्या ‘प्रेमाचा गेम सेम टू सेम’ या मालिकेत दिघा आणि डॉ. अरविंद अशी दुहेरी भूमिका साकारणाऱ्या संचित चौधरीचा अभिनयाचा प्रवास खरोखर थक्क करणारा आहे. संचित मुळचा नागपूरचा. वडिल शिक्षक..... Read More

January 27, 2020
गुरुनाथ अडकला 'माया'जालात, जाणून घ्या कोण आहे ही अभिनेत्री

'माझ्या नव-याची बायको' मालिकेत कधी काय घडेला याचा नेम नाही. आता षडयंत्री गुरुनाथने नवा डाव आखला आहे. नेहमीच शनायाच्या मागे-पुढे करणारा गुरुनाथ आता मायाजालात अडकणार आहे. अडकणार आहे कसला, तर..... Read More

January 27, 2020
डॉक्टर डॉन पडलाय डीन च्या प्रेमात, कशी असणार त्यांची अतरंगी लव्हस्टोरी

अभिनेता देवदत्त नागे एका नव्या मालिकेतून रसिकांच्या समोर येणार असल्याबाबत आम्ही तुम्हाला सांगितलं होतं. आता या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. ‘डॉक्टर डॉन’ असं या नव्या मालिकेचं नाव आहे.झी युवावर..... Read More

January 24, 2020
सौंदर्याने दीपासाठी विणलेल्या जाळ्यात, अडकणार कार्तिक ?

कार्तिकच्या मनात स्थान निर्माण करत असलेल्या दीपाला संपवण्यासाठी सौंदर्याने ठाम निश्चय केला आहे. त्यासाठी तिने दीपाला जीवे मारण्यासाठी भाडोत्री गुंडही पाठवले आहेत. दीपावर हल्ला होत असतानाच कार्तिक तिथे येतो आणि गुंडांना..... Read More