By  
on  

Video : ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेची भव्य आणि पौराणिक दृश्य पडद्याआड अशी शूट केली जातात

‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ ही मालिका अल्पावधितच रसिक प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरतेय. दख्खनच्या राजाचा महिमा सांगणाऱ्या या पौराणिक मालिकेत ज्योतिबाच्या बालपणापासूनची कथा पाहायला मिळते आहे. बालकलाकार समर्थ पाटील ज्योतिबाचं बालरुप साकारतोय आहे. ह्या मालिकेचं शूटींग कोल्हापूरात पार पडतंय. 

दृष्ट प्रवृत्तींवर विजय मिळवणारे बालवयातले ज्योतिबा पाहणं फार रंजक वाटतंय. खास करुन पडद्यावर ज्योतिबांना जंगलचा राजा  वाघाशी दोन हात करताना पाहून रसिकांना फार उत्सुकता वाटली. 

हा महत्त्वपूर्ण सीन कसा शूट झाला हे जाणून घेण्यासाठी मालिकेतर्फे एक व्हिडीओच जारी करण्यात आला आहे. 

 

 

या व्हिडीओच्या माध्यमामुळे प्रेक्षकांना ही दृश्य कशी शूट होतात, हे समजून घेता आलं, हे महत्त्वांचं

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive