By  
on  

Video : ही पोली साजूक तुपातली.., स्विटू आणि ओमचा कोळी डान्स

येऊ कशी तशी मी नांदायला ही छोट्या पडद्यावरची मालिका अल्पावधितच रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीय. ओम आणि स्विटूची भन्नाट लव्हस्टोरी प्रेक्षकांना खुप भावतेय. वजनदार मुलगी आणि एक हॅण्डसम मुलगा कसे एकमेकांच्या प्रेमात पडतात आाणि त्यांचा संसार फुलतो असं काहीसं कथानक या मालिकेचं आहे. 

मालिकेच्या येत्या भागात स्विटू आणि ओमचं एक धम्माल व्हिडीओ सॉंग पाहायला मिळणार आहे. तेसुध्दा कोळी वेषातलं. ही पोळी साजूक तुपातली. 

Recommended

PeepingMoon Exclusive