By  
on  

महाराष्ट्राज बेस्ट डान्सरमध्ये रंगणार 'लग्न विशेष' भाग, पाहा व्हिडीओ

'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' हा कार्यक्रम आता आपल्या अंतिम टप्प्यात येऊन ठेपला असून टॉप ७ स्पर्धक राहिले आहेत. या आठवड्यात कार्यक्रमाची थीम 'लग्न' ही असणार असून सगळी नृत्य ही याच संबंधित पाहायला आहेत. या कार्यक्रमात पाहुणे म्हणून विशाखा सुभेदार आणि अरुण कदम हे विनोदवीर येणार आहेत. 

 

पाहा, महाराष्ट्राज बेस्ट डान्सर 'लग्न विशेष' २२-२३ फेब्रुवारी रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर.

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive