By  
on  

संजीवनीच्या प्रत्येक लढ्यात रणजित देणार खंबीर साथ, पाहा व्हिडियो

‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेत आता नवा ट्वीस्ट पाहायला मिळतो आहे. रणजितला संजीवनीमुळे नोकरी गमावल्यानंतर पुन्हा एकदा उभारी घेण्यासाठी नवं कारण मिळालं आहे. रणजितला पुन्हा एकदा त्याचा मान सन्मान मिळवण्यासाठी संजीवनी पोलिस उपनिरिक्षक पदासाठी प्रयत्न करताना दिसते आहे. 

 

 

यासाठी ती जीवपास मेहनतही करताना दिसते आहे. तिच्या या प्रयत्नात खंबीर साथ आहे ती रणजितची. रणजितने देखील संजूच्या स्वप्नाला स्वत:चं स्वप्न मानून तिला पाठिंबा दिला आहे. या सगळ्यावर मात्र ढाले-पाटील कुटुंबात रणकंदन माजणार आहे हेच खरं.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive