By  
on  

Video : 'अंजी-पश्या'मध्ये वाढतेय जवळीक...पाहा दोघांचाा पूल रोमान्स

‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेने अल्पावधीतच रसिक प्रेक्षकांच्या  मनात स्थान निर्माण केलं आहे. मोरे कुटुंबाची ही गोष्ट रसिकांना खुप भावतेय. या मालिकेतील अनेक व्यक्तिरेखा  प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. यापैकीच या मालिकेतील प्रसिध्द जोडी अंजी-पश्या यांचा तर खुप मोठा चाहतावर्ग आहे. 

‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेतील अंजी आणि पश्याची जोडी तर चाहत्यांची फेव्हरेट जोडी बनलीय. दोघांमधील संवाद आणि केमिस्ट्री पाहायला चाहत्यांना नेहमी आवडतं. त्यांच्यामध्ये हळूहळू प्रेम फुलतंय.   नुकतचं मालिकेच्या कथानकात अंजी आणि पश्यामध्ये जवळीक वाढताना दिसतेय. अंजी स्विमिंग पूल मध्ये पडते तेव्हा पश्या पाण्यात उडी घेत लगेचच तिला वाचवतो. यावेळी दोघांमध्ये जवळीक वाढते असं दाखवण्यात आलंय

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

अंजी पूलमध्ये पोहत येत नसल्याने बुडू लागते ाणि तिला वाचवण्यासाठी पश्या पाण्यात उडी घेतो व तिला उचलतो असा हा सीन शूट करण्यात आला आहे.  पश्या आणि अंजीच्या स्विमिंग पूलच्या सिनच्या वेळीही अंजी म्हणजेच अभिनेत्री कोमल कुमार आणि पश्या म्हणजेच अभिनेता आकाश नलावडे या दोघांनी चांगली मजा आणली.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

कौटुंबिक मालिका असल्याने या मालिकेच्या कलाकारांनी चाहत्यांच्या मनावर राज्य करण्यास सुरुवात केलीय.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive