By  
on  

‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’मध्ये होणार नचिकेतच्या वडिलांची एण्ट्री

 ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेमधले नचिकेत आणि सई चाहत्यांच्या मनात घर करून आहेत. एकीकडे नचिकेत आणि सई यांच्यातलं प्रेम आणि दुसरीकडे अप्पांचा फॉरेन रिटर्न नचिकेतला असलेला विरोध, नचिकेतची आई आणि सई मधील मतभेत, अप्पा आणि नचिकेतमधल्या नात्यांचे हे चढ उतार तसंच अप्पा आणि नचिकेतच्या आईमधील वाद पाहण्यामध्ये प्रेक्षक चांगलेच गुंतलेत. आता मालिका एका वेगळ्या वळणावर आहे. या मालिकेच नचिकेतच्या वडिलांची एण्ट्री होणार आहे.

नचिकेतच्या आईला इम्प्रेस करण्यासाठी सई आणि अप्पांचं मन जिंकण्यासाठी नचिकेत खूप प्रयत्न करतो. पण शेवटी दोघांचाही नकार मात्र कायमच आहे. म्हणूनच आता या मालिकेत नचिकेतच्या बाबांची एन्ट्री होणार आहे आणि ते आप्पांना कसं मनवतायत हे पाहणं रंजक ठरणार आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee Yuva (@zeeyuva)

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive