By  
on  

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मधील कलाकारांचा हा धमाल डान्स पाहिलात का?

सोशल मिडियावर दरवेळी कोणते ना कोणते ट्रेंड सुरु असतातच. त्यापैकींच वाथी कमिंग या गाण्यावर अनेकजण थिरकताना दिसत आहेत. हाच ट्रेंड फॉलो करत ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील कलाकारही या ट्रेंडवर धमाल डान्स करताना दिसत आहेत. यामध्ये दौलत, लतिका, आशू दादा डान्स करत आहेत. वाथी कमिंग या गाण्यावर डान्सचे चॅलेंज अनेक सेलिब्रिटींनी स्विकारले आहे. आता या मालिकेच्या चाहत्यांना कलाकारांचा हा अंदाज नक्कीच आवडेल

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive