By  
on  

‘ऑलमोस्ट सुफळ संपुर्ण’ च्या सेटवर होळीची धमाल

ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. एकीकडे नचिकेत आणि सई यांच्यातलं हळूवार फुलणारं प्रेम आणि दुसरीकडे अप्पांचा नचिकेतला असलेला विरोध. अप्पा आणि नचिकेतमधल्या नात्यांचे हे चढ उतार पाहण्यामध्ये प्रेक्षक चांगलेच गुंतलेत.  पण होळीच्या निमित्ताने एकमेकांमधील सगळे राग-लोभ विसरुन ‘ऑलमोस्ट सुफळ संपुर्ण’च्या सेटवर धमाल होळीचं सेलिब्रेशन झालं आहे. पाहा सेटवरील सेलिब्रेशनचे हे फोटो

Author

Recommended

PeepingMoon Exclusive