By  
on  

पोलिसांनी रचलाय नवा सापळा, अजित अडकणार का या जाळ्यात?

काहीशी रहस्यमय अंगाने जाणारी मालिका म्हणजे ‘देवमाणूस’. या मालिकेत आता रंजक वळण येऊ घातलं आहे. कपटी अजितच्या कृष्णकृत्यांना लगाम घालण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे.  अजितला पोलिसांना देवीसिंग आणि रुपाचा फोटो मिळाला असल्याचं समजतं. हा पुरावा नष्ट करण्यासाठी तो पोलिसांच्या घरी चोरुन जातो. तेवढ्यात तिथे एसीपी येते. आता एसीपी पुन्हा अजितला पकडणार की तो नेहमीप्रमाणे तिच्या हातावर तुरी देऊन पळून जाणार हे लवकरच कळेल.

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive