'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत अनुभवायला मिळणार पिकनिकची धम्माल

By  
on  

स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत शिर्केपाटील कुटुंब सहलीसाठी निघालंय. खरतर जयदीप गौरीला हनिमूनला पाठवायचा माईंचा बेत होता. मात्र जयदीपच्या सांगण्यावरुन संपूर्ण कुटुंबच फिरण्यासाठी निघालंय. खास बात म्हणजे शिर्केपाटील कुटुंबातील स्त्रीयांना एरव्ही आपण साडीमध्ये वावरताना पाहातो. पण सहलीच्या निमित्ताने पहिल्यांदाच या सगळ्यांचा मॉडर्न अंदाज पाहायला मिळणार आहे.

आनंदाच्या या वातावरणात बरेच खेळही रंगणार आहेत. त्यामुळे मालिकेचे पुढील भाग म्हणजे प्रेक्षकांसाठी नवी पर्वणी असेल. तेव्हा पाहायला विसरू नका सुक म्हणजे नक्की काय असतं सोमवार ते शनिवार रात्री 9.30 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

Recommended

Loading...
Share