प्रेक्षकांच्या भेटीला येतीये नवी मालिका, प्रोमोने वाढली उत्सुकता

By  
on  

कलर्स मराठीवर आणखी एका नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सोन्याची पावलं असं या नव्या मालिकेचं नाव आहे. तुळशी वृंदावनाच्या पार्श्वभूमीवर एक मुलगा- मुलीमधील संवाद दिसतो आहे.  ती मुलगी त्या मुलाला लग्न झाल्याचं सांगते. पण हे लग्न असं लग्न नाही म्हणत त्या मुलीकडे गळ्यातील मंगळसुत्र मागतो. या मालिकेतील कलाकारांची नावं अजून समोर आली नाहीत. पण या मालिकेच्या प्रोमोमुळे उत्सुकता वाढली आहे यात शंका नाही. ही मालिका 5 जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. 

 

 

 

Recommended

Loading...
Share