सुफळ होणार का वैदेहीची ‘रामभक्ती’, पाहा नव्या मालिकेचा प्रोमो

By  
on  

सध्या अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. त्यापैकीच एक आहे सोनी मराठीवरील नवी मालिका वैदेही. अभिनेत्री सायली देवधर या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसते आहे. या मालिकेत तिच्यासोबत पल्लवी पाटील आणि तृष्णा चंद्रात्रे दिसणार आहे. 

 

 

या मालिकेत तीन बहिणींची गोष्ट आहे. त्यापैकी एक आहे वैदेही. रामभक्तीत लीन झालेल्या वैदेहीच्या भूमिकेत सायली देवधर दिसणार आहे. वैदेहीची ही रामभक्ती तिच्या आयुष्यात कोणते बदल घडवते हे लवकरच समजेल.

Recommended

Loading...
Share