विराजस कुलकर्णीने शेअर केली पहिल्या डायलॉगची ही आठवण

By  
on  

'माझा होशील ना' ही मालिका एका वेगळ्या वळणावर आलेली पाहायला मिळत आहे. अभिनेता विराजस कुलकर्णी आणि गौतमी देशपांडे या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या मालिकेच्या पहिल्या संवादाची आठवण विराजसने शेअर केली आहे. तो म्हणतो, ही मी आहे पहिल्या डायलॉगची प्रॅक्टीस करणारा.

 

 

हा एपिसोड दहावा असला तरी आदित्य म्हणून माझा पहिलाच डायलॉग होता. खरं तर या व्यक्तिरेखेबाबत मला तितकंस माहित ही नव्हतं. आदित्य कसा आहे याबाबत काहीच अंदाज नव्हता.’ सई- आदित्य या दोघांच्याही व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी चांगलंच डोक्यावर घेतलं आहे.

Recommended

Loading...
Share