‘माझ्या कुटुंबाची जबाबदारी मी घेणारच’ अनिरुद्धने संजनाला सुनावलं

By  
on  

प्रत्येक भागाची रसिक प्रेक्षकांना उत्सुकता आहे. अरुंधतीच्या शब्दाखातर अनिरुध्दने संजनाशी लग्न केलं खरं, पण यानंतर देशमुखांच्या घरातील शांतता मात्र पार हद्दपार झाली. ते हसतं-खेळतं घर पुरतं कोलमडलं. हेकेखोर संजना अनिरुद्धला यशला दिलेल्या पैशाचा जाब विचारते. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

यावर अनिरुद्ध संजनाला खरमरीत शब्दात उत्तर देतो. मुलं आणि आई-वडिल ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे मी ती योग्य प्रकारे पार पाडणार असं तो तिला बजावून सांगतो. यावर संजनाचा पारा मात्र चढतो. आता ती कुटुंबाच्या आनंदात मिठाचा खडा टाकण्यास काय काय करते हे मात्र लवकरच समजेल.

Recommended

Loading...
Share