आशय कुलकर्णी या मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

By  
on  

‘माझा होशील ना’ मालिकेतून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला अभिनेता आशय कुलकर्णी आता एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सन मराठी वाहिनीवरील ‘सुंदरी’ या मालिकेत तो दिसणार असल्याचं समोर येत आहे. एका पोर्टलने याबाबत माहिती शेअर केली आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sun Marathi (@sunmarathi)

 

आशय या मालिकेत लीड रोलमध्ये दिसणार आहे. या मालिकेत एका मुलीच्या जिद्दीची गोष्ट दिसते आहे. आता या मालिकेत आशयचा अंदाज कसा असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Recommended

Loading...
Share