By  
on  

गुन्हेगारी विश्वाचा मागोवा घेणारी मालिका क्रिमिनल्स - चाहूल गुन्हेगारांची चे 100 भाग पूर्ण

गुन्हे अनेकदा आपल्या आसपासच घडत असतात. अशावेळी सावध राहणं गरजेचं आहे. असाच संदेश देणारा कार्यक्रम 'क्रिमिनल्स - चाहूल गुन्हेगारांची' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे. या मालिकेने नुकताच 100 भागांचा टप्पा गाठला आहे. अभिजित खांडकेकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतो आहे.

 

 

क्राईम शोज ना प्रेक्षकांची विशेष पसंती असते. या आधी देखील बऱ्याच क्राईम शोजनी प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्या यादीत आता 'क्रिमिनल्स - चाहूल गुन्हेगारांची' मालिकेचं नावही समाविष्ट झालं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive