सुंदरा मनामध्ये भरली - अभिमन्यू करणार माईंच्या अस्थीचं विसर्जन!

By  
on  

सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका आता एका भावनिक वळणावर येऊन पोहचलीय. दौलतकडून घर मिळवून लतिका आणि अभिमन्यूने गृहप्रवेश केला. आता माईंच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी अभिमन्यू त्यांच्या अस्थींचं रितसर विसर्जन करणार आहे. मालिकेतील या भावनिक दृश्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायर होताना पाहायला मिळतायत. 

 

 

Recommended

Loading...
Share