शेवंताच्या जाळ्यात आता छायाही ओढली जाणार, पाहा नक्की शिजतंय

By  
on  

झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत शेवंता आण्णांवर स्वत:चा प्रभाव टाकण्यात यशस्वी झाली आहे हे सर्वज्ञात आहे. पण आता तिने घरातील इतर सदस्यांवरही प्रभाव टाकायला सुरुवात केलेली आहे. छायाचं प्रेमप्रकरण सुरु आहे हे प्रेक्षकांनी पाहिलं आहेच. पण छायाच्या उफराट्या वागण्यामुळे तो तोडून बोलतो. या दोघांचा वाद शेवंता पाहते.

 

छाया रडत असताना ती बोलावून घेते. छाया शेवंताला रडण्याचं कारण विचारते, त्यावर ती घडलेला प्रकार शेवंताला सांगते. त्यावर शेवंता तिला पुरुषांना आपलंस करण्याच्य काही टिप्स देते. तिला साडी नेसायला लावते आणि तयार करते. आता छाया आणि शेवंताच्या जवळीकतेचा आण्णांवर आणि घरातील इतर सद्स्यांचा काय परिणाम होईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Recommended

Loading...
Share