प्रेक्षकांची ही लाडकी मालिका घेणार निरोप, पण कसा असेल शेवट?

By  
on  

झी मराठीवरील सगळ्यात लोकप्रिय मालिका तुला पाहते रे लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेतील विक्रांत आणि इशाच्या व्यक्तिरेखांवर रसिकांनी खुप प्रेम केलं. झी मराठीच्या ‘तुला पाहते रे’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘प्रेमाला वयाची मर्यादा नसते’ ही टॅगलाईन घेऊन या मालिकेने एका चाकोरी बाहेरच्या प्रेमकथेला हात घातला. या मालिकेत अनेक रंजक वळणं आली. पण आता या मालिकेचा शेवट जवळ आला आहे.

विक्रांतचा खरा चेहरा आता इशाला कळाला आहे. त्यामुळे शेवटच्या भागात इशा विक्रांतला कोणती शिक्षा देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Page owner @suraj_kulkarni11 @subodhbhave @shilpatulaskar @gayatridatarofficial ... तुला पाहते रे... आज रात्री वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.....!! नक्की पहा व एपिसोड कसा वाटला COMMENT करुन नक्की सांगा....!! #TulaPahateRe #Vikisha #Rajnandini #LoveBeyondAge @subodhbhave @shilpatulaskar @gayatridatarofficial @abhidnya.u.b @phulethatte @aashu.g @umesh_jagtap18 #TulaPahateRe #Vikisha #LoveBeyondAge #ZeeMarathi @subodhbhave @umesh_jagtap18 @abhidnya.u.b @aashu.g @gayatridatarofficial @dey_pu_ @vidyakarnjkar @zeemarathiofficial @zee_marathi_serial ★▬▬▬▬▬▬▬(◕♥‿♥◕)▬▬▬▬▬▬▬★ #TulaPahateRe #Vikisha #LoveBeyondAge #ZeeMarathi @subodhbhave @gayatridatarofficial @abhidnya.u.b @umesh_jagtap18 @phulethatte @zeemarathiofficial @zee_marathi_serial @sonalpawar24_official @aashu.g @dey_pu_ ★▬▬▬▬▬▬▬(◕♥‿♥◕)▬▬▬▬▬▬▬★ अशाच नियमित अपडेट साठी आत्ताच फॉलो करा आपलं हक्काच पेज Follow - @tulapahatere.official . ★▬▬▬▬▬▬▬(◕♥‿♥◕)▬▬▬▬▬▬▬★ 1)Follow/ फॉलो @tulapahatere.official 2)Tag @tulapahatere.official #regrann #subodhbhave #GayatriDatar #Marathi #Marathicelebrity #colorsmarathi #Tulapahatere #marathiserial #tulapahatere #marathibiggboss #marathistars #lovecouples #marathistatus #marathiactor #marathicelebs #marathiactress #zeemarathi #marathicomedy #marathifilm #marathiactors ★▬▬▬▬▬▬▬(◕♥‿♥◕)▬▬▬▬▬▬▬★

A post shared by तुला पाहते रे... ️ (@tulapahatere.official) on

 

यावेळी इशा विक्रांतच्या बाळाची आई होणार असल्याचं समोर आल्याने मालिकेतील गुंतागुंत अधिक वाढली आहे. अशा वेळी बाळासाठी इशा विक्रांतला माफ करणार का? अशी शक्यता असतानाच या मालिकेच्या शेवटच्या भागात विक्रांत आत्महत्या करणार असल्याचं समोर आलं आहे. पण विक्रांतच्या या निर्णयानंतर इशाचं काय होणार? या प्रश्नाचं उत्तर मात्र मालिका पाहिल्यावरच मिळेल.

Recommended

Loading...
Share