By  
on  

जाधवांची लाडकी लेक बनणर भोसल्यांची गृहलक्ष्मी

स्वराज्याची मुहुर्तमेढ रचणा-या राजमाता जिजाऊंची जीवनगाथा स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेतून रसिकांना पाहावयास मिळणार आहे. उमाबाई भोसले लखुजी जाधवांच्या जिजाला सुन आणि शहाजी राजे भोसल्यांची स्वामिनी करून घेण्यास राजी झाल्या आहेत. हे ऐकून जाधवांच्या घरी आनंदी आनंद पसरला आहे.

 

 

मलिकेत 4 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर जिजा आणि शहाजीराजांचा विवाहसोहळा रसिकांना पाहता येणार आहे. पण या विवाह सोहळ्यात विघ्न आणण्याचा विडा एका व्यक्तीने  उचलला आहे. ती व्यक्ती कोण हे लवकरच समजेल. तुर्तास या मातब्बर सोयरिकीने सर्वत्र आनंदी आनंद आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive