By  
on  

पाहा Photo: ‘रात्रीस खेळ चाले 2’च्या सेटवर पार पडला तुळशीविवाह

दिवाळी संपली की सर्वांना वेध लागतात तुळशीच्या लग्नाचे. सध्या सगळीकडे तुळशीच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. मालिकेतही ही धामधुम पाहायला मिळते. अलीकडेच ‘रात्रीस खेळ चाले 2’च्या सेटवर तुळशी विवाहाचा सोहळा पार पडला. यावेळी स्थानिकांच्या पुढाकारने हा सोहळा पार पडला.

‘रात्रीस खेळ चाले 2 मालिकेला सध्या रहस्यमय वळण आलं आहे. शोभा नाईक नाहीशी झाल्यानंतर पोलिसांनी आणि वच्छीनी तिचा कसून शोध घेतला आहे. पण पोलिसांच्या संशयाची सुई आण्णा नाईकांकडेच आहे. आता शोभाचं नाहिसं होणं आण्णा नाईकांना अडकवणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive