By  
on  

राधिका सापडली संकटात, स्वत:ला निर्दोष सिद्ध करू शकेल का?

स्वत;ला सिद्ध करण्यासाठी अनेक अडचणींचे डोंगर पार केलेल्या राधिका समोर आता आणखी एक समस्या उभी राहिली आहे. राधिकावर कंपनीतील कर्मचा-यांवर विषप्रयोग करण्याचा आरोप आहे.  अर्थात राधिकाला अडकवण्यासाठी शनायानेच तिच्याविरोधात हा कट केला आहे. या प्रकरणात राधिकाच्या गाडीत विषाची बाटली आणि ऑफिसमध्ये ती बाटली खरेदी केल्याची पावतीही मिळाली आहे.

 

 हा राधिकाविरोधात असलेला भक्कम पुरावा आहे. हे कोर्टात सिद्ध होण्याची शक्यता आहे. यादरम्यान सगळ्या प्रकरणामुळे निराश झालेल्या राधिकाला सौमित्रचा आधार आहे. पण या आरोपातून राधिका सही सलामत सुटु शकेल हा हे लवकरच कळेल.

Recommended

PeepingMoon Exclusive