By  
on  

बदलला शेवंताचा रंग ढंग आता दिसते अशी

‘रात्रीस खेळ चाले 2’ मालिकेमध्ये आण्णा नाईकांनंतर सगळ्यात जास्त चर्चेत कोण असेल तर ती शेवंता. सुरुवातीला मादक अदांनी घायाळ करणारी शेवंता पतीच्या निधनानंतर साध्या लूकमध्ये दिसली होती. पण आता प्रेक्षकांना पुन्हा एकदा तिचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. पाटणकरांच्या जागेवर नोकरी मिळावी यासाठी त्याच्या ऑफिसात अर्ज करायला जाणारी शेवंता एका निराळ्याच अंदाजात समोर येताना दिसत आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

SHEVANTA ️ #apurvanemlekar #newlook #shevanta #shevantaswag #shevantalovers #rkc2 #zeemarathi

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial) on

 

स्लीवलेस ब्लाऊज, रंगीत साडी, लांबसडक वेणी आणि साडीला मॅचिंग टिकली असा शेवंताचा ग्लॅमरस अवतार समोर येताना दिसत आहे. पण आण्णा नाईक शेवंताचं नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होऊ देताना दिसत नाहीत. एकीकडे नाईकांच्या कुटुंबात माधवच्या येण्याने खळबळ उडाली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive