राधिका झाली सौमित्रची, असा रंगला अनोखा विवाहसोहळा

By  
on  

सध्या चर्चा आहे ती सौमित्र-राधिकाच्या लग्नाची. सौमित्रसोबत राधिका आयुष्याची नवी सुरुवात करण्यास सज्ज झाली आहे. शनाया आणि गुरुनाथ समोर आणलेल्या अनेक अडचणींचे डोंगर पार करत ती आज पुढील आयुष्य सौमित्रसोबत काढणार आहे. इतके दिवस गुरु शनायाच्या कपटीपणाच्या अनुभवानंतर आता सौमित्र आणि राधिकामध्ये गोड नात्याची सुरुवात होताना दिसत आहे.

 

 

येत्या 25 डिसेंबरला ही जोडी लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. त्यापुर्वी मेहंदी, संगीत, हळदी या सगळ्या सोहळ्यांचा रसिकांना आनंद घेता येणार आहे.

 

 

 

Recommended

Loading...
Share