‘अग्निहोत्र 2’ या मालिकेने रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. कलाकारांचा उत्तम अभिनय आणि रहस्यमय कथानक याची या जोड असलेली मालिका रंजक वळणावर येते. अग्निहोत्री वाड्यात ज्यावेळी अक्षरा जाते त्यावेळी महादेवकाका गायब झाल्याचं कळतं. त्यांचा मृत्यू झाला आहे की काय अशा बाबी समोर येतात.
अक्षरा आणि रोहिणी आत्या मिळून शोधू शकणार का महादेव काकांना..?
‘अग्निहोत्र २‘
आज २४ डिसें. रा. १० वा. Star प्रवाह वर.#Agnihotra2 #UnlockingNewMystery #StarPravah pic.twitter.com/SxgjWtlxE4— Star Pravah (@StarPravah) December 24, 2019
या दरम्यान अग्निहोत्रींचा वाडा विकला गेला आहे ही बाब रोहिणी आत्यासमोर येते. ती अक्षराला याबाब्त सांगत असतानाच अक्षरा तिला महादेवकाका जिवंत असल्याचं सांगते. यावर अक्षरा आणि रोहिणी आत्या मिळून शोधू शकणार का महादेव काकांना..? हे मात्र मालिकेच्या पुढच्या भागात कळेलच.