काय होणार जेव्हा जुळ्या भावंडाचा जीव एकीवरच जडणार ?

By  
on  

आजवर जुळ्या भावंडांवर अनेक सिनेमे, मालिका येऊन गेल्या. त्यात आता आणखी एका मालिकेची भर पडली आहे. ‘प्रेमाचा गेम, सेम टू सेम’ असं या नव्या मालिकेचं नाव आहे. जुळी भावंडं ज्यावेळी एकाच मुलीच्या प्रेमात पडतात त्यावेळी उडणारी धमाल या मालिकेत दिसणार आहे. यातील एक भाऊ डॉक्टर आहे तर एक टपोरी. आता नक्की काय धमाल येणार ते मालिकेतच कळेल. ही मालिका 27 जानेवारीपासून रात्री आठ वाजता स्टार प्रवाहवर रसिकांच्या भेटीला येणार आहे.

 

 

Recommended

Loading...
Share