By  
on  

सौंदर्याने दीपासाठी विणलेल्या जाळ्यात, अडकणार कार्तिक ?

कार्तिकच्या मनात स्थान निर्माण करत असलेल्या दीपाला संपवण्यासाठी सौंदर्याने ठाम निश्चय केला आहे. त्यासाठी तिने दीपाला जीवे मारण्यासाठी भाडोत्री गुंडही पाठवले आहेत. दीपावर हल्ला होत असतानाच कार्तिक तिथे येतो आणि गुंडांना अडवण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी झटापटीमध्ये गुंडांचा चाकू कार्तिकला लागतो.

 

 

दीपा हे पाहून घाबरते. आता नक्की काय होणार? दीपा कार्तिकपर्यंत वैद्यकिय मदत पोहचवू शकेल का? कार्तिक या हल्ल्यातून सावरेल का? त्याच्या समोर सौंदर्याचं हे रुप येईल का? हे समजण्यासाठी ‘रंग माझा वेगळा’ चा पुढचा भाग पाहावा लागेल.

Recommended

PeepingMoon Exclusive