By  
on  

सत्यनारायण पुजेने झाली रणजीत आणि संजीवनीच्या नात्याची नवी सुरुवात

अनेक अडचणींनंतर रणजीत आणि संजीवनीच्या नात्याने आकार घेतला आहे. रणजीतवर मनापासून प्रेम करणा-या संजीवनीला अपघाताने का होईना रणजीतच पती म्हणून मिळाला आहे. आता अपघाताने झालेल्या या लग्नात रणजीत आणि संजीवनीला एकमेकांना जाणून घ्यायला वेळच मिळालेला नाही. आता सत्यनारायण पुजेने त्यांच्या नात्याची नवी सुरुवात होताना दिसत आहे. थोडं अडखळत, चुकत-माकत का होईना त्यांच्या नात्याची नवीन सुरुवात होताना दिसत आहे.

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive