By  
on  

ऑनस्क्रीन भांडण तर ऑफस्क्रीन मैत्री अशी आहे सोहम-शुभ्राची केमिस्ट्री

अग्गबाई सासूबाई मालिकेत आता एक रंजक वळण आलं आहे. अभिजीत राजेंसोबतचं नातं आईने तोडावं यासाठी त्याचे हरेक प्रयत्न सुरु असतात. अनेकदा त्याचे शुभ्राशीही वाद होतात. या जोडीची पण या जोडीची ऑफस्क्रीन केमिस्ट्री मात्र मस्त आहे. शुभ्रा आणि सोहम म्हणजेच तेजश्री आणि आशुतोषची मैत्री उत्तम आहे. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive