कोरिग्राफर फुलवा खामकर आता करणार अभिनय, वाचा सविस्तर

By  
on  

परदेशी मुलगा आणि देसी मुलगी यांच्या लव्हस्टोरीवर आधारलेली मालिका म्हणजे ‘ऑलमोस्ट सुफळ संपुर्ण’. या मालिकेचा हटके प्लॉट प्रत्येकांना आवडत आहे. या मालिकेत आणखी एक ट्वीस्ट येत आहे. या मालिकेत कोरिओग्राफर फुलवा खामकर अभिनय करताना दिसणार आहे. उत्कृष्ट कोरिओग्राफर असलेली फुलवा या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे यात फुलवा कोरिओग्राफरच्या भूमिकेत दिसणार आहे.

 

 

या मालिकेत ती सईला नृत्याचे धडे देणार आहे. फुलवाला नृत्यदिग्दर्शन आणि अभिनय एकत्र करताना पाहणं ही तिच्या चाहत्यांसाठी पर्वणी असेल यात शंका नाही.

 

Recommended

Loading...
Share