यशोमान आपटे आता चाहत्यांवर घालणार सुरांची मोहिनी, पाहा व्हिडियो

By  
on  

‘ सिंगिंग स्टार’ या रिअ‍ॅलिटी शो चे पडघम आता वाजू लागले आहेत. या शोमध्ये यावेळी मराठी कलाकार आपलं गायन कौशल्य आजमावताना दिसणार आहेत. यामध्ये आणखी एका कलाकाराचा समावेश होणार आहे. ‘फुलपाखरु’फेम चॉकलेट बॉय यशोमान आपटे आता या स्पर्धेक सहभागी होताना दिसणार आहे. यशोमान या स्पर्धेत शरयू दाते हिच्यासोबत गाणार आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

मी माझं पाहिलं प्रेम म्हणजे माझं गाणं जगासमोर घेऊन येतोय शरयू दाते हिच्याबरोबर 'सिंगिंग स्टार'मध्ये... पाहा, 'सिंगिंग स्टार' 21 ऑगस्टपासून, शुक्र.-शनि. रात्री 9 वा. गाणे ताऱ्यांचे, गाणे साऱ्यांचे . . . ️ फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर. #सिंगिंगस्टार #singingstar #सोनीमराठी #sonymarathi #विणूयाअतूटनाती #vinuyaatutnati #newthing #newwork #newexperience #newshow #newexcitement #newfamily #newfriends #aptyashomaan

A post shared by Yashoman Apte (@apt_yashomaan) on

 

फुलपाखरुमध्ये अनेक गाणी यशोमानने स्वत: गायली होती. त्यामुळे गाणं हे त्याच्यासाठी नवीन नसलं तरी एखाद्या मंचासमोर गाणं हे नक्कीच नवीन असणार आहे. यासोबतच तो ‘आनंदी हे जग सारे’ या मालिकेतही दिसून येत आहे. आता गायक म्हणून तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो का हे लवकरच कळेल. मी माझं पाहिलं प्रेम म्हणजे माझं गाणं जगासमोर घेऊन येतोय शरयू दाते हिच्याबरोबर 'सिंगिंग स्टार'मध्ये... पाहा, 'सिंगिंग स्टार' हे कॅप्शन देत यशोमानने चाहत्यांशी ही बातमी शेअर केली आहे.

Recommended

Loading...
Share