‘माझ्या नव-याची बायको’ मालिकेच्या सेटवरील या ‘Tea buddies’ पाहिल्या का?

By  
on  

मालिकांच्या सेटवर अनेक वर्षं एकत्र काम करत असल्याने अनेकदा खास बाँडिंग तयार होतं. सहकलाकारापुरतं मर्यादित असलेलं हे नातं खास मैत्रीमध्येही बदलून जातं. माझ्या नव-याची बायको मालिकेच्या सेटवर असलेल्या या दोन कलाकारांचंही खास बाँडिंग आहे. या दोघीही एकमेकांच्या टी बडीज आहेत. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

New normal #shooting #shootdiaries

A post shared by Poori poori filmy (@sharmilarajaramshinde) on

 

जेनी आणि राधिका म्हणजेच शर्मिला शिंदे आणि अनिता दाते एकमेकींच्या खास मैत्रिणी आहेत. या एकमेकींच्या टी बडीजजी आहेत. शर्मिलाने नुकताच एक व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये ती आणि अनिता निवांत चहाची मजा घेत आहेत. 
बॅकग्राऊंडला ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ हे गाणंही सुरु आहे. याशिवाय एकत्र बसून या दोघी पावसाचा आनंदही घेताना दिसत आहेत.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#rimjhimgiresawan #reel

A post shared by Poori poori filmy (@sharmilarajaramshinde) on

 

 

Recommended

Loading...
Share