By  
on  

‘माझ्या नव-याची बायको’ मालिकेने पुर्ण केले तब्बल इतके एपिसोड्स

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. 'सुखी संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं' असं म्हणत सुरु झालेला या मालिकेचा प्रवास विविध वळणं घेताना दिसत आहे.  प्रेक्षकांच्या प्रेमापोटी सुरु असलेल्या या मालिकेने आता एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेने जवळपास 1200 भागांचा टप्पा पुर्ण केला आहे.

 

 

गुरुनाथ म्हणजेच अभिजीत खांडकेकरने ही पोस्ट शेअर केली आहे.  प्रवास १२०० भाग पूर्णतेचा, प्रवास निखळ मनोरंजनाचा. या कॅप्शनसहित  अभिजीतने फोटो शेअर केला आहे. माझ्य नव-याची बायको  या मालिकेत गुरुनाथ सुभेदारच्या बदफैली वागण्यामुळे आयुष्याला नवीन सुरुवात केलेल्या राधिकाचा प्रवास प्रेक्षकांना भावला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive