बबड्याच्या आयुष्यात होणार आता हिची एंट्री, पाहा व्हिडियो

By  
on  

‘अग्गबाई सासूबाई’ मालिका आता एका वेगळ्याच वळणावर येताना दिसते आहे. या मालिकेत बबड्या म्हणजे सोहम आणि शुभ्रामध्ये दरी निर्माण झाली आहे. याशिवाय अभिजीत राजे आणि आसावरीमध्येही बबड्यामुळे दुरावा आला आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

सोहमच्या नजरेला भिडणार एक नवी नजर...!! #AggabaiSasubai #ZeeMarathi

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial) on

 

यावेळी बबड्या पबमध्ये जाताना दिसतो. पण तिथे एका सुंदर मुलीशी त्याची भेट होते. अभिनेत्री पुर्णिमा डे या मालिकेत एंट्री घेताना दिसते आहे. तिची सोहमशी भेट झाल्यानंतर तो तिच्या मोहपाशात अडकत चालला आहे. अशा वेळी ती मुलगी सोहमचा फायदा घेते का आणखी नवी खेळी रचते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Recommended

Loading...
Share