By | 07-Aug-2018

कुणीतरी येणार येणार गं...नेहा धुपियाकडे आहे, गोड बातमी?

घरात नवीन पाहुणा येणर म्हटलं, की सगळीकडे आनंदाला उधाण येतं. आई होण्यासाठी सज्ज झालेल्या स्त्रीचे कौडकौतुकही प्रचंड होतात. मग यात, सेलिब्रिटींच्या घरी जर अशा पाहुण्याचे आगमन होणार असेल, तर मग.....

Read More