By Ms Moon | 22-Dec-2019

थरारक अॅक्शनने भरपूर 'दंडम' 27 डिसेंबरपासून सिनेमागृहात

 आता मराठी रसिक प्रेक्षकांच्या दिमतीला येतोय, 'व्ही सत्तू' दिग्दर्शित मराठी चित्रपट 'दंडम'. हा चित्रपट मराठी रसिकांची खास गरज ओळखूनच बनवला असल्याने यात मनोरंजनाचा भरपूर मसाला आहे. यात आहे उत्तम कथानक,.....

Read More