By | 07-Jan-2019
शिक्कामोर्तब: रेमो डिसूझाच्या तालावर वरुण धवनसोबत थिरकणार श्रध्दा कपूर
प्रसिध्द कोरिओग्राफर रेमो डिसूझाचा डान्सवर आधारित तिसरा सिनेमा ज्याचे सध्या ‘स्ट्रीट डान्सर’ आहे, तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात वरुण धवनसोबत बॉलिवूडची ग्लॅम डॉल कतरिना कैफ झळकणार होती......