By | 06-Jun-2019

पळून आलेल्या अभिरामच्या नजरेस पडली आण्णांची रासलीला, काय घडणार आता

उत्तरोत्तर गडद होत जाणा-या रात्रीप्रमाणे ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका रंगत चालली आहे. एकीकडे आण्णा शेवंताची रंगणारी केमिस्ट्री तर दुसरीकडे वच्छीची सुडभावना. या सगळ्यामध्ये कोकणातील निसर्गरम्य वातावरणात रंगलेली ही कथा.....

Read More