By Prerana Jangam | 26-Aug-2020

EXCLUSIVE : लोकल फोनने मेसेज करून माझ्याकडून पैसे मागण्याचा खंडणी मागणाऱ्याचा मुर्खपणा - महेश मांजरेकर

प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेता महेश मांजरेकर यांना आलेल्या खंडणीच्या मेसेजच्या बातमीने खळबळ उडाली. महेश मांजरेकर यांना चक्क अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमच्या नावाने खंडणीसाठी धमकी आल्याचं हे वृत्त समोर आलं. खंडणी मागणाऱ्याने.....

Read More