By Bollywood Reporter | 23-Feb-2021

सुसाईडची फेक न्यूज ऐकून भडकला अध्ययन सुमन, वडिल शेखर सुमन चॅनेल विरोधात घेणार लीगल एक्शन

एकीकडे एकामागोमाग एक आत्महत्येच्या बातम्या येत असताना शेखर सुमनचा मुलगा अध्ययनच्या सुसाइडच्या फेक बातमीनेही सगळ्यांना धक्का बसला. एका न्यूज चॅनेलने अध्ययनने आत्महत्या केली असल्याची फेक न्यूज दिली. यानंतर शेखर सुमनच्या.....

Read More