By Pradnya Mhatre | 22-Mar-2020

Coronavirus: मराठी कलाकारांकडून नागरिकांना एक नम्र आवाहन, पाहा Video

करोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. काल २२ मार्च रोजीच्या जनता कर्फ्यूनंतर महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. मुबईंची जीवनवाहिनी लोकल सेवासुध्दा बंद करण्यात आली आहे. करोनासोबतचं युध्द आता सुरु झालं.....

Read More

By Ms Moon | 14-Aug-2019

आणि अमेय वाघचं स्वप्न पुर्ण झालं.....

आपल्या आवडत्या कलाकारासोबत काम करायला मिळावं हे प्रत्येक अभिनेत्याचं स्वप्न असतं. इतकंच नव्हे तर आपण ज्या सीरीजचे चाहते आहोत त्याच्या आगामी भागांमध्ये झळकायला मिळणं ही गोष्ट कलाकारासाठी स्वप्नपुर्तीच असते. अशीच.....

Read More

By MS Moon | 09-Jul-2019

पाहा Video: थोडासा फनी थोडासा इमोशनल असा आहे, नच्या गॉट अ 'गर्लफ्रेंड'चा ट्रेलर

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर असं भन्नाट कॉम्बिनेशन यावेळी रसिकांना गर्लफ्रेंड सिनेमातून पाहता येणार आहे. यापूर्वी  सिनेमाच्या टीजर मध्ये ‘गर्लफ्रेंड तर पाहिजे ना यार’ असे म्हणत ‘मी गर्लफ्रेंड पटवणारच’ हा.....

Read More

By | 28-May-2019

तर अशी असणार अमेय वाघची 'गर्लफ्रेन्ड',पाहा टीजरमधून एक झलक

अमेय वाघचा आगामी 'गर्लफ्रेन्ड' या सिनेमाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सई ताम्हणकर या सिनेमात अमेय वाघची गर्लफ्रेंड म्हणून झळकणार असल्याची बातमी प्रसिद्ध झाली. या सिनेमाचा टीजर नुकताच.....

Read More

By | 14-May-2019

अमेय वाघ म्हणतोय, गर्लफ्रेंड तर पायजे ना यार..!

अभिनेता अमेय वाघचं हल्ली काय सुरु आहे, याचा काही नेम नाही. कधी म्हणतो मुलीसाठी नाव सुचवा तर कधी म्हणतो गर्लफ्रेंड तर पायजे ना यार..! त्याामुळे त्याच्या मनात नक्की काय सुरु.....

Read More

By | 20-Dec-2018

अमेय वाघ झळकणार या हिंदी वेबसिरीजमध्ये

मराठीतला वाघ अभिनेता जो ज्याच्या हजर जबाबीपणाचं नेहमी कौतुक होतं ते म्हणजे अमेय वाघ. आपल्या चाहत्यांना एका मागून एक आश्चर्याचे धक्के देत आहे. काही दिवसांपूर्वी अमेयने सोशल नेटवर्किंग साईटद्वारे, लवकरच निगेटिव्ह भूमिकेतून.....

Read More

By | 07-May-2019

अभिनेता अमेय वाघच्या घरी नवीन पाहुण्याचं आगमन,तुम्ही नाव सुचवलंत का?

‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘फास्टर फेणे’, ‘अमर फोटो स्टुडिओ’ अशा विविध माध्यमांतून अभिनेता अमेय वाघने स्वतःच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. इंस्टाग्राम, फेसबुक सारख्या सोशल मीडियावरील मिश्कील पोस्ट मधून तो नेहमी चर्चेत.....

Read More

By | 11-Apr-2019

पाहा Photos : असा पार पडला सखी-सुव्रतचा मेहंदी आणि संगीत सोहळा

'दिल दोस्ती दुनियादारी' पासून सुरु झालेली सखी गोखले आणि सुव्रत जोशी यांची प्रेमकहाणी अमर फोटो स्टुडिओमध्ये चांगलीच फुलली व आता दोघांनीही पुढचं पाऊल उचललं आहे. आज 11 एप्रिल रोजी सखी-सुव्रत.....

Read More

By | 29-Dec-2018

PeepingMoon2018: हे आहेत वेबसिरीजच्या दुनियेतील यावर्षीचे चमचमते सितारे

2018 हे साल अनेक सुपरहिट मराठी सिनेमांनी गाजवलं त्याचप्रमाणे गाजवलं ते वेबसिरीजमध्ये काम करणा-या मराठी कलाकारांनी... मराठीतील नव्या पिढीने वेबसिरीजच्या ढंगाला आपलंसं केलं आहेच. पण जुन्या जाणत्यांनीही या माध्यमाशी स्वत:ला.....

Read More

By | 27-Dec-2018

‘सुपर डान्सर महाराष्ट्र’चा ग्रॅण्ड फिनाले रंगणार ३१ डिसेंबरला

कोणत्याही रिऍलिटी शोचा पहिला दिवस आणि अंतिम फेरी हा प्रवास सर्वांसाठी वेगळाच असतो. पहिल्या दिवशी शो विषयी उत्सुकता असते तर अंतिम फेरीत कोण जिंकेल याविषयी कुतुहल असतं. आता संपूर्ण महाराष्ट्रात.....

Read More

By | 13-Oct-2018

सोनी मराठीवर सुरु होणार शोध महाराष्ट्राच्या सुपर डान्सरचा!

 सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर चांगलाच गाजलेला सुपर डान्सर हा शो मराठीत आणण्यासाठी सोनी मराठी आता सज्ज झाली आहे. आपल्यात असणाऱ्या नृत्याच्या कौशल्याला वेळीच खतपाणी मिळालं, तर आयुष्य सोपं होऊन जातं. छोट्या उस्तादांमध्ये.....

Read More

By Team Peeping Moon | 27-Sep-2018

फिल्मफेअर मराठी अवॉर्ड्ससाठी अवतरले तारांगण,असा रंगला सोहळा

मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांचा गौरव करण्यासाठी दरवर्षी अतिशय मानाचे समजणारे फिल्मफेअर मराठी अवॉर्ड्सचं वितरण केलं जातं. या पुरस्कार सोहळ्यामध्ये कच्चा लिंबू या प्रसाद ओक दिग्दर्शित सिनेमाने सर्वाधिक पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवत.....

Read More

By | 03-Sep-2018

संजय जाधव यांचा मल्टिस्टारर ‘लकी’?

सध्या सोशल मीडियावर संजय जाधव ह्यांच्या लकी सिनेमाची सर्वाधिक चर्चा आहे. गेले एक आठवडा ‘लकी’ सिनेमा सोशल मीडियावर ट्रेंडिंग होतोय. ह्याचे मुख्य कारण आहे, ह्या सिनेमाची स्टारकास्ट. 'बी लाइव्ह प्रॉडक्शन्स' आणि.....

Read More