By rahul raut | 10-Apr-2020

Exclusive: 'द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव'मध्ये अर्जुन रामपाल साकारतोय 'महार रेजिमेंट’चा योध्दा

 बॉलिवूडमधील चतुरस्त्र अभिनेता अशी ओळख असणारा अर्जुन रामपाल हा लवकरच एका योध्दयाच्या भूमिकेत रसिकांसमोर येतोय. मागच्या वर्षी झी ५ च्या थ्रीलर वेब शो द फायनल कॉलमध्ये अर्जून झळकला होता. त्यानंतर.....

Read More

By Bollywood Reporter | 06-Dec-2019

'पानिपत'ची पहिल्या दिवसाची कमाई तुम्हाला माहितीय का?

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'पानिपत' सिनेमा येत्या शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. क्रिती सेनॉन,अर्जुन कपूर  आणि संजय दत्त यांसारखी मल्टिस्टारर फिल्मची चाहत्यांमध्ये प्रदर्शनापूर्वीपासूनच प्रचंड उत्सुकता होती. हा भव्यदिव्य ऐतिहासिक पट समिश्क्षकांनासुध्दा भावला. पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | 09-Jul-2019

अर्जुन कपूरची ही पोस्ट वाचून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी !

अर्जुन कपूर आणि रणवीर सिंग यांची खास मैत्री बी-टाऊनमध्ये प्रत्येकाला माहीत आहे. पण रणवीरच्या वाढदिवसादिवशी मात्र अर्जुन व्यस्त होता. पण उशीरा का होईना त्याने आपल्या दोस्ताला खास अंदाजात विश केलं.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | 05-Jul-2019

न्युयॉर्कवारीनंतर अर्जुन मलायका भारतात परतले, कॅज्युअल लूकमध्ये झाले स्पॉट

अर्जुन कपूर मलायका अरोरा हे बी टाऊनमधील लाईमलाईटमध्ये असलेलं कपल आहे. अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त ही जोडी न्युयॉर्क ट्रीपला गेली होती. हे दोघेही या ट्रीपवरून परततानाचे फोटो नुकतेच व्हायरल झाले आहेत.

या ट्रीपमध्ये.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | 30-Jun-2019

मलायका पहिल्यांदाच तिच्या आणि अर्जुनच्या नात्याविषयी बोलली,वाचा सविस्तर

इतके दिवस गुपित राहीलेलं अर्जुन मलायकाचं नातं आता सर्वांसमोर आलं आहे. खुद्द मलायका आणि अर्जुननेही अप्रत्यक्षरित्या का होईना या नात्याची कबुली दिली आहे. सध्या ही जोडी न्युयॉर्कमध्ये सुट्टी साजरी करत.....

Read More

By | 23-May-2019

पठडीबाहेरच्या रोमांचची अनुभूती देणारा सिनेमा : ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’

नाव: इंडियाज मोस्ट वॉन्टेड कलाकार : अर्जुन कपूर, सुदेव नायर, अमृता पुरी, राजेश शर्मा दिग्दर्शक: राज कुमार गुप्ता रेटिंग : 3.5 देशभक्ती, गुप्तचर संस्था, गुप्तहेर याविषयी आजवर अनेक सिनेमे रसिकांच्या भेटीला आले आहेत. या सिनेमांचा.....

Read More

By | 08-May-2019

मलायका सोबतच्या लग्नाबाबत अर्जुन कपूरने दिली ही उत्तरं, पाहा काय म्हणाला

अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या लग्नविषयक बातम्या सध्या वारंवार प्रसिद्ध होत आहेत. या बातम्यांमध्ये कोणतीही सत्यता नाही, असं मलायकाने वेळोवेळी सांगितलं आहे. परंतु एका आघाडीच्या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये.....

Read More

By | 02-May-2019

अर्जुनच्या दमदार डायलॉग डिलीव्हरीने रंगलेला ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’चा ट्रेलर पाहिलात का?

अर्जुन कपूरच्या आगामी सिनेमांमध्ये ‘पानीपत’ची चर्चा जास्त असली तरी नुकताच त्याच्या ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ सिनेमाच्या ट्रेलरने रसिकांच्या पसंतीची पावती मिळवली आहे. अर्जुन या सिनेमात हटके भूमिकेत दिसत आहे. अर्जुन ब-याच.....

Read More

By | 25-Apr-2019

मलायकासोबतच्या नात्यावर अर्जुन कपूरने सोडलं मौन, म्हणतो.....

सध्या बी टाऊनचा सर्वात हॉट टॉपिक कोणता असेल, तर तो म्हणजे अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांची रिलेशनशीप. सर्वत्र त्यांचीच चर्चा रंगते. पॅपाराझीसुध्दा या लव्हबर्ड्सना आपल्या कॅमे-यात नेहमी अचूक कैद.....

Read More

By | 22-Apr-2019

कृती सनोनने शेअर केला पानिपत सिनेमातील अनुभव

अभिनेत्री कृती सनोन सध्या आगामी 'पानीपत' या सिनेमात व्यस्त आहे. या बिग बजेट सिनेमात काम करणं म्हणजे एक स्वप्नपुर्ती असल्याचं तिने म्हटलं आहे. आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित करत असलेल्या या सिनेमाचं.....

Read More

By | 23-Mar-2019

ऐतिहासिक सिनेमा 'पानिपत'मध्ये बाजीराव पेशवा साकारतोय अर्जुन कपूर

मराठ्यांचा इतिहास रुपेरी पडद्यावर साकारणारा आगामी बिग बजेट ऐतिहासिक सिनेमा 'पानिपत'मध्ये अभिनेता अर्जुन कपूर एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारतोय अशी चर्चा अनेक दिवसांपासून होती, पण त्याची नेमकी भूमिका स्पष्ट होत नव्हती......

Read More

By | 12-Mar-2019

अर्जुन कपूरसोबत ख्रिश्चन लग्न करण्याबाबत मलायकाने केला हा खुलासा

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्यातील प्रेमप्रकरणाची आता सर्वांनाच माहिती आहे. या दोघांबद्दल दररोज नवनव्या बातम्या ऐकायला मिळतात.अनेकदा पार्टी किंवा डिनर डेटवर या लव्हबर्ड्सना कैदसुध्दा करण्यात येतं.अशीच एक उडती खबर.....

Read More

By | 14-Feb-2019

बॉलिवूडच्या या जोड्या आहेत ‘सिझलिंग कपल’, पाहा कोण कोण आहे या यादीत

जगभर प्रेमाचा संदेश देणा-या व्हॅलेंटाईन डेची सर्वत्र धुम आहे. ज्याला त्याला आपल्या जवळच्या व्यक्तीसमोर प्रेम व्यक्त करण्याची इच्छा आहे. अशा वेळी बॉलिवूडकर यापासून कसे लांब राहतील. बॉलिवूडमध्येही अशा काही जोड्या.....

Read More

By | 12-Jan-2019

सलमान खानच्या घरी बोनी कपूरला नो एन्ट्री

2018 वर्षात बॉलिवूडमधल्या अनेक जोड्यांनी विवाहबंधनात अडकत आपल्या नात्याला पूर्णत्व दिलं तर अनेक जोड्या एकत्र दिसल्याने चर्चेच्या विषय ठरल्या. त्यामुळे त्यांच्यात काहीतरी शिजतंय अशा चर्चांना आणखी उधाण आलं आहे. यापैकी एक.....

Read More

By | 28-Nov-2018

जान्हवीला मदत न केल्याने बहिण अंशुलाला धमक्या, ट्रोलर्सवर संतापला अर्जुन

करण जोहरच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमाची चर्चा सध्या सर्वत्र सुरुय. या कार्यक्रमात विविध सेलिब्रिटी जोड्या हजेरी लावतात आणि आपल्या प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्यातील किस्से शेअर करतात. पण आता या.....

Read More

By | 26-Nov-2018

श्रीदेवींच्या निधनानंतर जान्हवी आणि खुशीचा आधार बनला अर्जुन कपूर

श्रीदेवी ही आपल्या वडिलांची दुसरी पत्नी आहे म्हणून अभिनेता अर्जुन कपूर नेहमीच तिचा तिरस्कार करायचा. पण श्रीदेवी यांच्या अकस्मात निधनानंतर  संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. अर्जुनने वडिलांना व आपल्या सावत्र बहिणी.....

Read More

By | 16-Nov-2018

मलायकाच्या गर्ल गॅंगमध्ये सामिल झाला अर्जुन कपूर, दिसला रोमॅंटिक अंदाज

अभिनेता अर्जून कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांच्या कथित प्रेमप्रकरणाच्या चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये व मिडीयामध्ये चवीचवीने चघळल्या जातात याची तुम्हाला कल्पना असेलच. अरबाज व मलायकाचा घटस्फोट झाल्यापासून अर्जुनसोबतचं मलायकाचं नातं.....

Read More

By | 22-Oct-2018

खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोंनो! अर्जुन कपूर-मलायका अरोराची वाढली जवळीक

सलमान खानचा भाऊ अरबाज खानची पत्नी मलायका अरोराने घटस्फोट घेतला तेव्हापासूनच अरबाज व मलायकानं हा इतका मोठा निर्णय घेण्यामागचं कारणचं स्पष्ट होत नव्हतं. पण आता हळूहळू यामागचं कारण स्पष्ट होऊ.....

Read More

By | 27-Aug-2018

लॅक्मे फॅशन विकच्या शोमध्ये ते दोघे दिसले एकत्र; चर्चा तर होणारच

बी-टाऊनमधलं सर्वात प्रसिध्द आणि मेड फॉर इच अदर असे वाटणारे कपल मलायका अरोरा व अरबाज खान यांचा घटस्फोट झाला आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. महत्त्वाचं म्हणजे लॅक्मे फॅशन विकच्या शोमध्ये नुकतंच.....

Read More