By ms moon | 22-Jan-2020
‘तान्हाजी’मधील या बालकलाकाराविषयी तुम्हाला हे माहित आहे का ?
‘तान्हाजी’ हा सिनेमा सध्या महाराष्ट्रात चांगलाच धुमाकुळ घालतोय. या सिनेमातील विविध भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचही भरपुर कौतुक होत आहे. त्यांच्यापैकी एक म्हणजे बालकलाकार आरुष नंद. आरुषने या सिनेमात रायबाची भूमिका साकारली.....