By | 04-Mar-2019

कुंभमेळ्यात उजळलं ड्रोनने आकाश, ‘ब्रम्हास्त्र’चा लोगो झाला लाँच

अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रम्हास्त्र या सिनेमाची चर्चा त्याच्या निर्मितीपासूनच आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आणि आलिया भट आहेत. या सिनेमापासूनच बॉलिवूड्च्या सिझलिंग कपल आलिया-रणवीरच्या नात्याबद्दलच्या चर्चा सुरु झाल्या. आता.....

Read More