By | 17-May-2019
सलमानच्या दिलखेचक अंदाजाने नटलेलं ‘भारत’ सिनेमाचं जोशपुर्ण नवं गाणं रिलीज
सध्या सगळ्या बॉलिवूडला उत्सुकता आहे ती सलमानच्या ‘भारत’ सिनेमाची. हा सिनेमा ईदचा मुहुर्त साधत रिलीज होणार आहे. या सिनेमातील ‘जिंदा हुं मै तुझमे, तुझमे रहुंगा जिंदा’ हे गाणं नुकतंच रिलीज.....