By | 22-Apr-2019

सलमान खानच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ‘भारत’चा असा आहे दमदार ट्रेलर

सलमान खानच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ‘भारत’चा ट्रेलर अखेर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला सलमान खान समोर येतो आणि अचानक फ्लॅशबॅकमध्ये जातो. आपण पाहिलंच असेल यापूर्वी तरुणपणीच्या सलमानचा सिनेमातील.....

Read More