By Ms Moon | 01-Apr-2020

पाहा Video :रितेश देशमुखने अजय देवगणला अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर देशभरात लॉकडाउन आहे. यातच कुणाचा वाढदिवस साजरा करायचा झाला तर तो घरातच साजरा करावा लागतोय. आता वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या कशा ? तर अर्थात मोबाईलद्वारे या शुभेच्छा दिल्या जात.....

Read More