By team peepingmoon | 11-Oct-2019

Exclusive: प्रकाश झा यांच्या ‘एमएक्स प्लेअर’चा शो ‘डेरा’मध्ये बॉबी देओल झळकणार

अनेक बॉलिवूड कलाकारांप्रमाणेच अभिनेता बॉबी देओलही आता दुस-या वेबसिरीज मध्ये झळकणार आहे. यापुर्वी तो 'क्लास ऑफ 83' या सिरीजमध्ये दिसला होता. आता पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार बॉबी प्रकाश झा यांच्या वेबसिरीजमध्ये.....

Read More