By Ms Moon | 24-Dec-2020

आगामी 'बेफाम' ह्या मराठी सिनेमाचा उलगडला फर्स्ट लुक

यशाचे आणि अपयशाचे उत्तम समीकरण साधणारा नवाकोरा 'बेफाम' हा चित्रपट लवकरच 'अमोल कागणे प्रोडक्शन'द्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे उत्कंठा वाढविणारे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

अमोल कागणे स्टुडिओझ.....

Read More

By Ms Moon | 24-Dec-2020

पद्मिनी कोल्हापुरेंच्या लेकाचा थाटात पार पडला साखरपुडा, ही होणार सून

यंदा लॉकडाऊननंतर अनेक जोड्या लग्नबंधनात अडकल्या. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांच्याच लग्नाची धूम  पाहायला मिळाली.  अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांच्या मुलाचा नुकताच साखरपुडा पार पडला. अभिनेता प्रियांक शर्माने निर्माते करीन मोरानी यांची लेक शाझा.....

Read More

By Pradnya Mhatre | 24-Dec-2020

Video : अरुंधतीचा निर्णय झाला पक्का, घेणार अनिरुध्दपासून घटस्फोट

छोट्या पडद्यावरची 'आई कुठे काय करते' ही लाडकी मालिका रसिकांच्या गळ्यातला ताईत  आहे. या मालिकेतली नवनवी वळणं प्रेक्षकांना खुप भावतात. मालिकेतलं कथानक आता खुपच इंटरेस्टिंग वळणावर येऊन पोहचलंय. संजनासाठी अरुंधतीचा  पती अनिरुध्द.....

Read More

By Pradnya Mhatre | 24-Dec-2020

वर्षभरात या प्रसिध्द मराठी सिनेकलाकारांनी घेतला जगाचा निरोप, जाणून घ्या

करोना संकट आणि लॉकडाऊन यासोबतच हे वर्ष सिनेविश्वासाठी बरंच दु:खदायक ठरलं. अनेक नामवंत कलाकारांना आपण यंदा गमावलं. मराठी सिनेविश्वाचंसुध्दा यंदा बरंच नुकसान झालं. आपण अनेक प्रसिध्द कलाकारांना गमावलं आहे. जरी.....

Read More

By Pradnya Mhatre | 24-Dec-2020

धडाकेबाज 'दादला बुलेटवाला...' संगीतप्रेमींच्या भेटीला, पाहा Video

मराठी सिने आणि संगीतसृष्टीनं नेहमीच जागतिक पातळीवर अलौकिक कामगिरी करीत जगभरातील संगीतरसिकांच्या मनावर अधिराज्य मराठीचा झेंडा फडवकत ठेवला आहे. यात मराठमोळ्या ठेक्यांवर ताल धरायला लावणाऱ्या चित्रपटगीतांपासून अल्बम आणि सिंगल्सच्या माध्यमातून.....

Read More

By Ms Moon | 24-Dec-2020

बिग बॉस फेम या जोडीच्या वेबसिरीजला मिळतोय रसिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

अभिनेता पुष्कर जोग आणि सई लोकूर यांच्या सनम हॉटलाईन या वेब सीरिजला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळत आहे. हंगामा डिजिटल मीडियाच्या 'हंगामा प्ले' या प्लॅटफॉर्मवर मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये.....

Read More

By Ms Moon | 24-Dec-2020

आदित्यने दुखावलं सईचं मन , जुळणार का दोघांची पुन्हा गाठ?

आदित्य मेघनासोबतच्या लग्नाची बोलणी करायला दापोलीला आला आणि इथे प्रेमाची जाणीव झालेली सई कुठलाच विचार न करता थेट दापोली गाठते. इथेही आदित्य आणि सईमध्ये बरेच खटके उडतात. सी प्रेमाची कबुली.....

Read More